४१ तोळे सोने लंपास

 कल्याण : सोनाराने दागिने घडवणाऱ्या कारागिराला |१६ लाख ६८ हजार रुपये किमतीचे ४१७ ग्रंम शद्ध सोने |९१६ हॉलमार्कची लगड तयार करण्यासाठी दिले, मात्र या कारागिराने या सोन्याचा अपहार केल्याची घटना उजेडात आली आहे. या प्रकरणी डोंबिवली पोलिस ठाण्यात सुधीर पिसाळ या कारागिराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डोंबिवली पांडुरंगवाडी सर्वोदय उद्यान येथे राहणारे महेंद्र गांधी यांचे रामनगर रामज्योती इमारतीत सपना ज्वेलर्स नावाने दुकान आहे. गांधी नांदिवली येथे राहणाऱ्या सुधीर पिसाळ यांच्याकडून दागिने घडवून घेत