बंदचा निर्णय ३१ मार्च नव्हे, पुढील आदेशापर्यंत: अजित पवार
बंदचा निर्णय ३१ मार्च नव्हे, पुढील आदेशापर्यंत: अजित पवार पुणे: राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असून आतापर्यंत हा आकडा ५२ वर पोहोचला आहे. राज्य सरकारनं खबरदारी म्हणून, जीवनावश्यक सेवा वगळून मुंबई महानगर प्रदेशसह नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकाने आणि कार्यालये बंद करण्याचा …
राज्य सरकारचे मोठे निर्णय; शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे
जाह. टीव्ही आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे शाळकरी मुलांमधील दृष्टिदोषाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्यातल्या सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील ६ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत चष्मे देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली. या योजनेवर सुमारे २५ कोटी रुपये खर्च आहे. सध्या केंद्र श…
मराठी भाषा गौरवदिनी मराठी भाषा आणि स्पर्धा परीक्षा व्याख्यान
मुंबई - कुसुमाग्रज जन्मदिन आणि मराठी भाषा गौरवदिनी मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने मराठी भाषा आणि स्पर्धा परीक्षा या विषयावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि सुप्रसिद्ध लेखक प्रा प्रवीण चोरमले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४५ व्या राज्यस्तरीय द…
समर्थकांमध्ये दगडफेक, दिल्लीत तणाव
नवी दिल्लीः नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे (उ) विरोधक आणि समर्थकांमध्ये जाफराबाद येथे दगडफेक झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रू धुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तर खबरदारी म्हणून दोन मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.सीएएविरोधात जाफराबादमध्ये मो…
४१ तोळे सोने लंपास
कल्याण : सोनाराने दागिने घडवणाऱ्या कारागिराला |१६ लाख ६८ हजार रुपये किमतीचे ४१७ ग्रंम शद्ध सोने |९१६ हॉलमार्कची लगड तयार करण्यासाठी दिले, मात्र या कारागिराने या सोन्याचा अपहार केल्याची घटना उजेडात आली आहे. या प्रकरणी डोंबिवली पोलिस ठाण्यात सुधीर पिसाळ या कारागिराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठीआरक्षण जाहीर
मुंबई - मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणा-या जिल्हा परिषदांच्य अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. राज्यातील ३४ जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका ह्या पुढील वर्षाच्या सुरुवातीला होत आहेत. कोणत्या जिल्ह्याला कोणतं आरक्षण? - अनुसूचित जाती - भंडारा, अमरावती. अनुसूचित जाती महिला राखीव -…